औषधे टाळू शकणारी औषधे !
*औषध नेहमी बाटल्या, गोळ्या किंवा लसींमध्ये सापडत नाही.....*
लंघन हे औषध आहे.
जंक फूड सोडणे हे औषध आहे.
व्यायाम हे औषध आहे.
उपवास हे औषध आहे.
निसर्ग हे औषध आहे.
हसणे हे औषध आहे.
भाज्या आणि फळे औषधी आहेत.
झोप हे औषध आहे.
सूर्यप्रकाश हे औषध आहे.
कृतज्ञता आणि प्रेम हे औषध आहे.
मित्र म्हणजे औषध.
ध्यान व नामस्मरण हे औषध आहे.
निर्भय असणे हे औषध आहे.
सकारात्मक वृत्ती हे औषध आहे.
सत्य बोलता येणे हे औषध , कारण मग खोट्याचे ओझे राहत नाही .
*सध्याचा क्षण स्वीकारणे आणि समाधानी राहणे हेच सर्वोत्तम औषध आहे*
दुसऱ्याला माफ करणे हे औषध आहे .
राग व द्वेषाचा त्याग करणे हे ही औषध आहे .
आपल्याला जे आवडते ते करणे , आपला छंद जोपासणे हे औषध आहे .
व हे दुसऱ्याला पुढे पाठवणे हे ही औषध आहे ..
छान !!!
ReplyDeleteखूप छान !!!
ReplyDeleteReally good
ReplyDeleteToo good
ReplyDelete