Posts

Showing posts from March, 2022

वीर सावरकर रचित - हिन्दू एकता गीत

Image
स्वातंत्र्यवीर सावरकर 1925 में रत्नागिरी शहर में स्थानबद्ध थे औऱ उनको राजकारण करना , उसके ऊपर बात भी करना इसके ऊपर पाबंदी थी | इसी समय  सावरकर जी ने अस्पृश्यता निवारण एवं हिन्दू संघटन इन विषयों पर काम करना शुरू किया |  यह कार्य करते समय सावरकर जी ने मराठी भाषा मे एक " हिंदू एकता गीत " बनाया था , जो कि बहोत ही अर्थपूर्ण और भरपूर  आशय से भरा हुआ है | यह गीत हर एक हिन्दू ने जरूर पढ़ना चाहिए और इसका अर्थ समझकर अपने दूसरे हिन्दू बंधुओ को आगे भेजना चाहिए | ये उद्देश्य को सामने रखते हुए मैं और मेरे मित्र पंकज हमने मिलकर मूल मराठी गीत को हिन्दी में रूपांतरित किया है |  मैं नीचे आपको सावरकरजी ने लिखे  मराठी गीत का जो हिंदी रूपान्तर है वो दे रहा हु , औऱ फिर आखिर उनका मूल मराठी गीत है वो भी दे रहा हु ,  *हिंदी गीत* 👇  *हम सारे हिन्दू , सकल बंधू-बंधू*  आप , मैं ,हम सारे केवल हिंदू , एक दूसरे के केवल  बंधु बंधु ॥धृ ॥ महादेव जी पिता हमारे, मिलकर करे उन्हें वन्दना एक हृदय से, सारे हिन्दू !! ब्राह्मण,शूद्र, क्षत्रिय , वैश्य हो । रूप-रंग चाहें कुछ...

#सावरकर , खारचा बंगला व Cyclostyle Machine यांची कथा !

Image
#सावरकर , खारचा बंगला व Cyclostyle Machine यांची कथा !    गेल्या दोन वर्षांपासून लेखन कलेमुळे अनेक नवीन वाचक , मित्र-मैत्रिणी जोडले जात आहेत व त्यातून अनेक नवनवीन माहिती वा काही अदभुत प्रकरणे ही आयुष्याशी जोडली जात आहेत . गेल्या आठ दिवसांत असेच काही अद्भुत घडले आहे व या अद्भुताला थोडीसी रहस्याची ही फोडणी आहे , जी मी तुम्हा वाचकांना सांगून टाकणार आहे . वर दिलेल्या शिर्षकावरून सुरुवातीला खरंच काही कळत नाही ,हे मान्य , पण तुम्ही माझ्याबरोबर येथे टिकून राहा मी हळूहळू सगळेच रहस्यांचे दरवाजे उघडतो ... तर मागच्या आठवडयात मी लिहलेला चंद्रशेखर आझाद यांच्या वरील लेख वाचून स्वाती जी वर्तक यांनी मला संपर्क केला व लेख  आवडल्याचे आवर्जून सांगितले . बोलताना त्यांनी हे ही सांगितले की त्यांचे वडील कै रामचंद्र करकरे हे ' काकोरी कट ' प्रकरणात आझाद यांचे सहकारी होते ( ही माहिती मला नवीन होती व माझ्या वाचनात करकरे यांचे नाव नव्हते आले ) , पण त्याचवेळी त्यांनी मला अनेक प्रकारची माहिती पाठवली , त्यात हा खारचा बंगला , सावरकर व ते Cyclostyle Machine ही अतिशय वेगळी व आजपर्यंत कुणालाही ज्ञात नसलेली...