Posts

Showing posts from October, 2022

माझे पाणी पिण्याचे प्रयोग -हेमंत सांबरे

Image
माझे पाणी पिण्याचे प्रयोग  -हेमंत सांबरे  या भारत वर्षात अगदी अलीकडच्या काळात एक खूप थोर व निःस्वार्थी महापुरुष होऊन गेले , पण त्यांच्या बद्दल आजही खूप कमी लिहले वा बोलले जाते . असे हे महान पुरुष म्हणजे श्री _राजीवजी दीक्षित_ ! आपल्यातील कित्येकांनी त्यांचे नावही ऐकले असेल पण त्यांचे जे कार्य आहे ते फार कमी जणांना माहीत असेल  . मलाही दोन वर्षांपूर्वी पर्यंत फार काही माहीत नव्हते . पण कोरोना च्या काळात  " आपण पाणी कसे प्यावे " यावरचे त्यांचे भाषण ऐकण्यात आले व वाचकहो शप्पथ सांगतो माझे (तरी) आयुष्य आमूलाग्र बदलून गेले आहे . तसे जीवन हे खूप सोप्पे आहे , पण आपण त्याला कसे अवघड बनवून टाकतो हे तुम्हाला आजचा लेख वाचून व माझे अनुभव समजून लक्षात येईल . (महर्षी वाग्भट )  राजीवजी दीक्षित यांनी थोर _महर्षी वाग्भट_ यांचा संदर्भ दिला आहे . वाग्भट यांनी कुठल्याही रोगावर कोणताही  उपचार सांगितला नाही परंतु ' _रोग होऊच नये_ ' यासाठी नेमके काय करावे यावर खूप मोठे संशोधन करून ठेवले आहे .   याच संशोधनात ' पाणी  कसे प्यावे ' यावरची सूत्रे (...