Posts

Showing posts from August, 2023

न्यूनगंड असल्याची दोन ठळक लक्षणे - हेमंत सांबरे

Image
न्यूनगंड असल्याची दोन  ठळक लक्षणे - हेमंत सांबरे  ही माझी निरीक्षणे आहेत , प्रत्येकाने सहमत व्हावे अशी अपेक्षा नाही .  न्यूनगंड ( Inferiority Complex ) असलेले लोक कसे ओळखावे यावर हा लेख आहे .  अशी बरीच लोकं आपल्या आजूबाजूला असतात किंवा आपल्यात ही काही प्रसंगात न्यूनगंड  असतो, तो आहे  (न्यूनगंड ) असे ओळखण्यात आपण ही कमी पडतो . माझ्यात न्यूनगंड आहे हेच बऱ्याच वेळा आपण स्वतः ही सांगू शकत नाही किंवा ओळखू शकत नाही .  माझे अनुभव व चिंतन यातून मी दोन ठळक लक्षणे  शोधून काढली आहेत , ज्याद्वारे असे न्यून आपल्यात आहे हे सांगता येईल /ओळखता येईल .  न्यूनगंड आहे , हे ओळखण्यासाठी  लक्षण पहिले 👇 १.  नवीन काही न शिकण्याची तयारी  "मला कुणी काही शिकविण्याची गरजच नाही " "मला सगळे माहीत आहे" .  "मला कुणी काही सांगण्याची गरज नाही . " अशी सगळी वाक्ये म्हणजे समजून जावे माझ्यात हा एक मोठा न्यूनगंड आहे . आपल्या आजूबाजूला बरेच काही सतत घडत असते , पण मी माझे डोळे, कान इ झाकून ठेवतो . माझे स्वतःचे आडाखे  , निष्कर्ष ठरलेले आहेत , मी त...

How The Best Leaders Lead by Brian Tracy

Image
Here are few  notes which I have taken while reading this great book .  I seperated each note with a # for better understanding .  # *Self-Esteem* has best been defined as how much you like yourself. The more you like and respect yourself , the better you perform in every area . The more you like yourself, the more you like others and better you go along with them .  From Book How best leaders lead - By Brian Tracy . #In fact the best leaders are those who have confidence to surround themselves with the best people in the business. It's the insecure leader who hires people who will just smile and nod at everything the leader says . 😊 *#Intensely Desired Goals*  When there is something that you want very much, that you are determined to achieve, you will *enjoy* a continuous stream of insights and ideas that will help you to move toward the achievement of that goal.  From-  Book How best leaders lead By- Brian Tracy #Everything counts ! Eve...