Posts

Showing posts from July, 2021

(हरवलेल्या ) निरागसतेच्या गोष्टी-हेमंत सदाशिव सांबरे

Image
  ( **हरवलेल्या* ) *निरागसतेच्या* *गोष्टी*   *The memories* *of lost* *innocence**  -✒️✒️हेमंत सांबरे  आधी हा विषय इंग्लिश मध्ये लिहणार होतो , मग ठरविले मराठी व इंग्रजी असे दोन्ही लिहुया . आज आयुष्य खूप धावपळीचे व धकाधकीचे झाले आहे , कुणाला कुणासाठी वेळ नाही .पुढे जाताना  बऱ्याच गोष्टी हातातून निसटून चालल्या आहेत व हे इतके फास्ट होत आहे की 'हे असे काही घडत आहे', याच्या जाणिवेच्या पलीकडे ही आपण जाऊन  पोहोचलो आहोत ...होय , आपण आयुष्य जगताना ही *निरागसता* हरवत चाललो आहोत! किंबहुना ती आपण हरवून बसलो आहोत आणि हेच कारण आहे की आपल्याला आज *निखळ आनंद* ही एक *स्वप्न* होऊन बसले आहे .  हे मी अजून पुढे थोडे explain करतो . कोणत्याही गोष्टीतला खराखुरा  आनंद जर हवा असेल तर आपण जे काही करतो ते करताना लाभ-हानी च्या ( *beyond profit-loss )*  पलीकडे जाऊन केले पाहिजे , तरच तो मिळतो . भाबडेपणा हवाच ! कोणत्याही गोष्टींवर पटकन विश्वास बसणे हे त्या भाबडेपणाचे लक्षण आहे .वाटेवर चालताना आपण कित्येक गोष्टींत फसत जातो , कुणीतरी आपला फायदा घेतो , अशावेळी...

(एक काल्पनिक पत्र ) स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे हिंदू मुलीच्या वडिलांस पत्र !

Image
( एक काल्पनिक पत्र )  स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे हिंदू मुलीच्या वडिलांस पत्र !  (पत्र पूर्णपणे काल्पनिक आहे.. वीर सावरकर हे हिंदुहृदयसम्राट आहेत , त्यामुळे त्यांना हिंदुहिताची सगळ्यात जास्त काळजी ही होती , त्या अनुषंगाने आत्ताच्या परिस्थितीत त्यांनी काय सांगितले असते ही कल्पना करून लिहले आहे , अर्थातच भाषा माझीच आहे , सावरकरांचे लिखाण थोर होते , मी फक्त कल्पना केली आहे , आपणास हे आवडल्यास  , जास्तीत जास्त पालकांना हे पाठवा 👍)  { A Letter by Swatantryaveer Savarkar to Father of Hindu Daughter}  प्रिय बाबा , सप्रेम नमस्कार 🙏 मी विनायक  दामोदर सावरकर ! मी भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतला व माझ्यासारख्या इतर ही अनेकांनी घेतला होता . पण त्याबरोबर मी सवंग व सहज मिळणाऱ्या लोकप्रियतेचा बळी देऊन  देशाच्या हिताची चिंता असल्याने आयुष्यभर हिंदूंचा पक्ष घेतला .त्या अधिकारानेच मी आपणाशी काही चर्चा करणार आहे ,   " _कारण तुम्ही एका हिंदु मुलीचे पिता आहात ! "_  बाबा मला तुमच्याशी एक मुक्त संवाद साधायचा आहे ..मला माहित आहे आजकालची मुल...